नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाचा शक्यता तोडकर हवामान अंदाज.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाचा शक्यता तोडकर हवामान अंदाज. पाऊस गेला आता थंडी वाढनार, पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊस ; तोडकर यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली असून, ८ आणि ९ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. ही येणारी थंडी कड्याक्याची असेल, जी विशेषतः तूर आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक ठरणारी … Read more




