सेंद्रिय ऊर्जेचा वापर ; या नागरिकांना मिळणार तबल 25 वर्ष वीज मोपत.
सेंद्रिय ऊर्जेचा वापर ; या नागरिकांना मिळणार तबल 25 वर्ष वीज मोपत. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि मोफत वीज. महाराष्ट्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या लोकांसाठी सौर ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत, घरांवर एक किलोवॉट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्या ग्राहकांना २५ वर्षांसाठी मोफत वीज देण्याची मोठी … Read more




