CCI मार्फत कापूस खरेदी: हेक्टरी मर्यादा आणि जिल्हानिहाय उत्पादकता
राज्यामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत कापसाची हमीभावाने (MSP) खरेदी सुरू झाली असून, सध्या बाजारात मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा कल CCI कडे कापूस विक्री करण्यावर जास्त आहे. मात्र, सीसीआयमार्फत कापूस खरेदी करताना प्रत्येक शेतकऱ्याकडून किती कापूस खरेदी केला जावा, यासाठी एक विशिष्ट उत्पादकता मर्यादा निश्चित केलेली असते. व्यापारी किंवा इतर घटकांकडून या … Read more




