स्मार्ट रेशन कार्ड ; जुने रेशन कार्ड बंद, नवीन रेशनकार्ड असे करा डाऊनलोड
स्मार्ट रेशन कार्ड ; जुने रेशन कार्ड बंद, नवीन रेशनकार्ड असे करा डाऊनलोड. केंद्र सरकारने जुन्या रेशन कार्ड्सची जागा आता हळूहळू स्मार्ट रेशन कार्डने घेण्याचे धोरण सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याकडे स्मार्ट रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. ही महत्त्वपूर्ण सुविधा आता तुम्ही अवघ्या दोन मिनिटांत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करू शकता. यासाठी … Read more




