अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे वितरण सुरू, खात्यात हेक्टरी १०,००० रुपये जमा.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे वितरण सुरू, खात्यात हेक्टरी १०,००० रुपये जमा. खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई म्हणून रब्बीच्या तयारीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले विशेष पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वाशिम, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरणाला सुरुवात झाली असून, पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष प्रतिनिधी: खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान सोसाव्या लागलेल्या … Read more




