तोडकर हवामान अंदाज ; नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा अंदाज.
तोडकर हवामान अंदाज ; नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा अंदाज. राज्यातील पावसाची चिंता संपुष्टात. हवामान तज्ज्ञ तोडकर साहेब यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील पावसाची चिंता आता १००% संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. विदर्भ आणि खानदेश या भागांतून पाऊस लवकर निघून जाईल. मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या वातावरणातही लवकरच मोठी सुधारणा होईल. फक्त दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सांगली … Read more




