नोव्हेंबर ते फेब्रुवारी हवामान अंदाज ; गारपीट होण्याची शक्यता- तोडकर हवामान अंदाज.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हवामान अंदाज ; गारपीट होण्याची शक्यता- तोडकर हवामान अंदाज. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा किंवा अतिवृष्टीचा कोणताही धोका नसेल. नोव्हेंबर महिन्यातील वातावरणाची प्रणाली काहीशी अस्थिर असली तरी, पावसाचा मोठा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अडथळ्याविना पेरणी, फवारणी आणि इतर शेतीची कामे बिंदास्तपणे सुरू ठेवावीत. विशेषतः, ८ आणि … Read more




