नोव्हेंबर महिन्याचा सविस्तर अंदाज, पंजाब डख हवामान अंदाज.
नोव्हेंबर महिन्याचा सविस्तर अंदाज, पंजाब डख हवामान अंदाज. १.पावसाला पूर्णविराम आणि थंडीचे आगमन. शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, राज्यात सुरू असलेल्या पावसाला आता पूर्णविराम मिळणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी स्पष्ट केले आहे की, गुरुवार, ७ नोव्हेंबरपासून राज्यातून पाऊस पूर्णपणे निघून जाणार आहे आणि पावसाळा संपला आहे. आता परत कोणताही मोठा पाऊस येणार नाही. … Read more




