बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया. कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा संच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) वितरित करण्याची एक नवीन योजना सुरू केली आहे. या संचामध्ये एकूण १० महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या संचासाठी ऑनलाईन अर्ज किंवा अपॉइंटमेंट (नियुक्ती) कशी घ्यायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे … Read more




