राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला विजांसह पावसाचा इशारा.
राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला विजांसह पावसाचा इशारा. मराठवाड्यावरील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसासाठी पोषक वातावरण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. सध्याची हवामान प्रणाली पाहता, गुजरात किनारपट्टीजवळील कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णपणे निवळले असले तरी, मराठवाड्यावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे (हवेचे जोडक्षेत्र) पावसासाठी पोषक वातावरण निर्माण … Read more




