रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात अवकाळी पावसाला पूर्णविराम; ८ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढणार.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात अवकाळी पावसाला पूर्णविराम; ८ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढणार. रब्बी पेरणीसाठी अनुकूल वातावरण. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा जोर आता ओसरणार आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. शुक्रवार, ७ नोव्हेंबरपर्यंत तुरळक पावसाची शक्यता असली तरी, शनिवार, ८ नोव्हेंबरपासून राज्यात हवामान पूर्णपणे … Read more




