लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला का? ‘या’ सोप्या पद्धतीने चेक करा.
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला का? ‘या’ सोप्या पद्धतीने चेक करा. ऑक्टोबरचा हप्ता वितरण सुरू ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या महिला लाभार्थींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याप्रमाणे या वेळीही … Read more




