हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन देणारे महाराष्ट्रातील टॉप ७ वाण; मर रोगाला प्रतिकारक वाण.
हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन देणारे महाराष्ट्रातील टॉप ७ वाण; मर रोगाला प्रतिकारक वाण. उत्कृष्ट उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या हरभऱ्याच्या पेरणीच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. हरभरा हे कमी पाण्यात येणारे आणि चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. मात्र, हरभऱ्यातून भरघोस उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक हवामानानुसार योग्य … Read more




