November rain update ; नोव्हेंबर मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज.
November rain update ; नोव्हेंबर मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज. November rain update ; हवामान विभागाने (IMD) नोव्हेंबर महिन्यासाठीचा पावसाचा आणि तापमानाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये, जेथे या काळात सर्वाधिक पाऊस पडतो, तेथे सरासरी … Read more




