Tukadebandi kayda ; राज्यात रहिवासी भागात तुकडेबंदी कायदारद्द.
Tukadebandi kayda ; राज्यात रहिवासी भागात तुकडेबंदी कायदारद्द. तब्बल ६० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, महाराष्ट्र सरकारने राज्यातील रहिवासी क्षेत्रांसाठी तुकडेबंदी कायदा (Fragmentation Act) रद्द केला आहे. या संदर्भातील नवीन अध्यादेश (जीआर) ३ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता शहरालगतच्या, गावालगतच्या आणि गावठाण लगतच्या जमिनीचे लहान गुंठे नागरिकांना अधिकृत करता येणार आहेत. हा … Read more




